Lumpish meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Lumpish meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Lumpish’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Lumpish’ चा उच्चार (pronunciation)= लम्पिश

Lumpish meaning in Marathi

‘Lumpish’ या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत.

1. ढोबळपणे किंवा बेढबपणे तयार झालेला (व्यवस्थीत आकार नसलेला).

2. हुशार नसलेला, आळशी; कंटाळवाणा; (मूर्ख माणूस).

3. ओबडधोबड शरीराचा, जड वजन असलेला आणि मोहक नसलेला; शारीरिक हालचालींमध्ये चपळता आणि मोहकता नसलेला.

4. जड आणि अस्ताव्यस्त; विशेषत: जास्त वजनामुळे.

Lumpish- Adjective
बेडौल
ओबडधोबड
आकार नसलेला
मंदबुद्धीचा
बुद्धीने मंद
मूर्ख
आळशी
मंद गतीचा
जड व त्रासदायक
ओबडधोबड शरीराचा
जड वजन असलेला
जड आणि कुरूप
कंटाळवाणेपणे मंद किंवा कंटाळवाणा
मोहक नाही
अस्ताव्यस्त आणि मूर्ख

Lumpish-Example

‘Lumpish’ हा शब्द Adjective (विशेषण) च्या रुपात कार्य करतो.

‘Lumpish’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: All is dull, plodding, and lumpish.
Marathi: सर्व काही उदास, निस्तेज आणि बेडौल आहे.

English: Though you are lumpish; you’re harmless too.
Marathi: जरी तुम्ही जाड आणि कुरूप आहात; तरी तुम्ही निरुपद्रवी ही आहात.

English: Continental soldiers looked lumpish beside our lean-bred fellows.
Marathi: आमच्या सडपातळ कॉम्रेड्सच्या शेजारी महाद्वीपीय सैनिक बेडौल दिसत होते. 

English: He was a good fellow but only a little lumpish.
Marathi: तो एक चांगला सहकारी होता पण थोडासा ढेपाळलेला होता.

English: The creature looked frightful because of his large lumpish head.
Marathi: त्याच्या मोठ्या ओबडधोबड डोक्यामुळे तो प्राणी भयंकर दिसत होता.

English: He is heavy to lift in his present lumpish condition.
Marathi: त्याच्या सध्याच्या बेडौल स्थितीत त्याला उचलणे जड आहे.

See also  Worst meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: The village was surrounded by huge lumpish hills.
Marathi: गावाच्या आजूबाजूला मोठमोठ्या ओबडधोबड टेकड्या होत्या.

English: It seemed like some lumpish hill guarding the village.
Marathi: असे वाटत होते की, कोणतीतरी वज़नदार टेकडी गावाचे रक्षण करत आहे.

English: Tom is a calm and lumpish man.
Marathi: टॉम एक शांत आणि मूर्ख माणूस आहे.

English: He was a lumpish and growling engineer.
Marathi: तो एक मूर्ख आणि गुरगुरणारा अभियंता होता.

English: I was sitting on the lumpish stone near the bank of the river to catch fish.
Marathi: मी मासे पकडण्यासाठी नदीच्या काठी असलेल्या ओबडधोबड दगडावर बसलो होतो.

Lumpish-Synonym

‘Lumpish’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

awkward
clumsy
dull
cumbersome
stupid
graceless
sluggish

Lumpish-Antonym

‘Lumpish’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment