Arbitrary meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Arbitrary meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Arbitrary’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Arbitrary’ चा उच्चार (pronunciation)= आर्बट्रेरी, आबिट्रेरी

Arbitrary meaning in Marathi

‘Arbitrary’ म्हणजे मनमानी पद्धतीने घेतलेला निर्णय किंवा केलेली निवड जी कोणत्याही कारणावर किंवा गरजेवर आधारित नाही.

1. ‘Arbitrary’ म्हणजे योगायोगाने (decided by chance), वैयक्तिक हितसंबंधाने (personal interest), यादृच्छिक निवडीनुसार, स्व:ताच्या पसंती नुसार मनमानी पद्धतीने घेतलेला निर्णय जो कोणत्याही तर्क (logic) किंवा गरजे (necessity) वर आधारीत नाही.

English: That’s his arbitrary decision to resign.
Marathi: राजीनामा देण्याचा हा त्यांचा मनमानी निर्णय आहे.

2. ‘Arbitrary’ म्हणजे सत्तेचा अनियंत्रित (unrestrained) आणि निरंकुश (autocratic) वापर.

English: The arbitrary rule of a dictator is not based on any law, it is based on what the dictator thinks and chooses.
Marathi: हुकूमशहाचा मनमानी कारभार कोणत्याही कायद्यावर आधारित नसतो, हुकूमशहा काय विचार करतो आणि निवडतो यावर ते आधारित आहे.

3. गणितामध्ये, ‘अर्बिटरी संख्या (arbitrary number)’ ही एक अशी संख्या आहे जी कोणतेही विशिष्ट मूल्य (specific value) दर्शवत नाही (for eg. x,y,z etc). त्याचे मूल्य अनियंत्रित (arbitrary) आहे. ती कोणतीही संख्या असू शकते.

Arbitrary- adjective
मनमानी
अनियंत्रित
विना उद्देश केलेली निवड
वैयक्तिक लहर
स्वैराचारी
नीतिमूल्ये झुगारून वागणारा
स्वछंदी
शक्तीचा अनियंत्रित वापर
अनिर्दिष्ट संख्या

Arbitrary-Example

‘Arbitrary’ हा शब्द Adjective (विशेषण) च्या रुपात कार्य करतो.

‘Arbitrary’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: Arbitrary arrest and detention of an individual is a violation of human rights.
Marathi: एखाद्या व्यक्तीला मनमानीपणे अटक करणे आणि ताब्यात ठेवणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

See also  Comprehensive meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம்

English: He was an arbitrary ruler.
Marathi: तो एक मनमानी राज्यकर्ता (अनियंत्रित शासक) होता.

English: You can alleviate any arbitrary plans you’ve done.
Marathi: तुम्ही केलेल्या कोणत्याही अनियंत्रित योजना तुम्ही कमी करू शकता.

English: Prohibit any arbitrary interference by the government.
Marathi: सरकारच्या कोणत्याही मनमानी हस्तक्षेपास प्रतिबंध करा.

English: That’s an arbitrary choice.
Marathi: ही एक मनमानी निवड आहे.

English: No one shall be subjected to arbitrary arrest, detention, or exile.
Marathi: कोणालाही मनमानी अटक, नजरकैद किंवा हद्दपार केले जाणार नाही.

English: The decision was arbitrary and not based on need.
Marathi: निर्णय मनमानी होता आणि गरजेवर आधारित नव्हता.

English: He was arbitrarily terminated from his new job.
Marathi: त्याला त्याच्या नवीन नोकरीवरून मनमानीपणे काढून टाकण्यात आले.

Arbitrary other meanings

arbitrary decision= वाजवी कारणाशिवाय किंवा परिस्थितीचा पुरेसा विचार न करता घेतलेला निर्णय.

arbitrary choice= कृती जी तर्क किंवा गरज यावर आधारित नसून वैयक्तिक निवडीवर आधारित आहे.

arbitrary rule= हुकूमशहा काय विचार करतो आणि निवडतो यावर आधारित नियम

arbitrary punishment= मनमानी पद्धतीने दीलेली शिक्षा जिची कायद्यात तरतूद नाही.

arbitrary government= लोकांसाठी काय चांगले आहे यावर निर्णय न घेणारे सरकार, स्वता:च्या पसंदी वर आधारित निर्णय घेणारे मनमानी सरकार 

arbitrary power= कोणत्याही बंधनाशिवाय अनियंत्रित शक्ती.

arbitrary arrest= कायद्याचे पालन न करता केलेली अटक.

arbitrary action= कृती जी तर्क गरज यावर आधारित नसून वैयक्तिक निवडीवर आधारित आहे

arbitrary function= वैयक्तिक निवडीवर आधारित कार्य

arbitrary number= अशी संख्या जी कोणतीही संख्या असू शकते ती परिभाषित केली जाते परंतु ज्यासाठी कोणतेही विशिष्ट मूल्य निवडलेले नाही

arbitrary detention= कायद्याचे पालन न करता एखाद्याला ताब्यात ठेवणे

Arbitrary-Synonym

‘Arbitrary’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

See also  Couldn’t meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi
capricious
licentious
whimsical
erratic
inconsistent
irrational
unpredictable
hit-or-miss
irresponsible
unreasonable
willful
illogical
unjustifiable
injudicious
unmotivated
unaccountable
despotic
totalitarian
exparte
dictatorial
oppressive
undemocratic
Arbitrary-Antonyms

‘Arbitrary’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

logical
rational
sensible
reasoned
dependable
reliable
consistent
democratic
accountable

Leave a Comment