Rebuke Meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Rebuke’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Rebuke’ चा उच्चार (pronunciation)= रिब्यूक
Table of Contents
Rebuke Meaning in Marathi
जर तुम्ही एखाद्याला ‘Rebuke’ करत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर रागाने टीका (criticize) करताय किंवा केलेल्या आक्षेपार्ह गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करता.
‘Rebuke’ म्हणजे तीक्ष्ण किंवा कठोर टीका.
‘Rebuke’ हा शब्द ‘संज्ञा (Noun)’ किंवा ‘क्रियापद (Verb)’ च्या रुपात कार्य करतो.
✔ Noun (संज्ञा, नाम) च्या रुपात ‘Rebuke’ चा अर्थ.
1. ‘Rebuke’ म्हणजे कठोर टीका आणि नापसंतीची कृती किंवा अभिव्यक्ती (expression).
2. एखाद्या गोष्टीला तीव्रपणे नकारात्मक प्रतिसाद.
✔ Verb (क्रियापद) च्या रुपात ‘Rebuke’ चा अर्थ.
1. एखाद्या व्यक्तीची आक्षेपार्ह गोष्ट, वागणूक, कृती किंवा चुकीच्या गोष्टींमुळे त्याच्यावर कठोरपणे टीका करणे.
Rebuke- Noun (संज्ञा, नाम) |
एक कठोर टीका |
तीव्र टीका |
फटकार |
निंदा |
तीव्र नापसंती |
नापसंतीची तीव्र अभिव्यक्ती |
Rebuke- Verb (क्रियापद) |
कठोरपणे टीका करणे |
फटकारणे |
सुधारणा करण्यासाठी कठोरपणे टीका करणे |
तीव्र नापसंती दर्शवने |
दोष देणे |
एखाद्या विशिष्ट कृतीची निंदा करणे |
खरडपट्टी काढणे |
Rebuke-Example
‘Rebuke’ हा शब्द Noun (संज्ञा, नाम) किंवा Verb (क्रियापद) च्या रुपात कार्य करतो.
‘Rebuke’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Rebuked’ आहे आणि याचा gerund, present participle (वर्तमान कालिक विशेषण) ‘Rebuking’ आहे.
‘Rebuke’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Rebukes’ आहे.
‘Rebuke’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
Examples:
English: Police rebuke protesters for wrongdoing.
Marathi: पोलिसांनी आंदोलकांना चुकीच्या कामासाठी खडसावले.
English: Open rebuke is better than secret love.
Marathi: गुप्त प्रेमापेक्षा उघड निंदा बरी.
English: She rebuked me.
Marathi: तिने मला दटावले.
English: She rebuked him.
Marathi: तिने त्याला खडसावले.
English: I rebuke you.
Marathi: मी तुला फटकारतो.
English: He rebuked the king for their sake.
Marathi: त्यांच्यासाठी त्याने राजाला फटकारले.
English: He rebukes those he loves.
Marathi: तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना फटकारतो.
English: He rebuked me.
Marathi: त्याने मला खडसावले.
English: He said, why do you rebuke me?
Marathi: तो म्हणाला, मला का दटावतोस?
English: I rebuke you in name of Jesus.
Marathi: मी तुम्हाला येशूच्या नावाने फटकारतो.
English: Rebuke the devil in prayer with god.
Marathi: देवाबरोबर प्रार्थनेत सैतानाला फटकारणे.
English: Rebuke satan and he will flee.
Marathi: सैतानाला फटकारा आणि तो पळून जाईल.
English: I was rebuked by my boss for being late.
Marathi: उशीर झाल्याबद्दल माझ्या बॉसने मला फटकारले.
English: It shall be a rebuke and a stumbling.
Marathi: ती एक फटकार आणि अडखळण असेल.
English: Rebuke the devil and he shall flee.
Marathi: सैतानाला धमकावा आणि तो पळून जाईल.
English: The teacher refused to tender an apology for rebuking students.
Marathi: विद्यार्थ्यांना फटकारल्याबद्दल शिक्षकाने माफी मागण्यास नकार दिला.
English: He is still a dashing rebuking person.
Marathi: तो अजूनही एक भडक टोमणा मारणारा माणूस आहे.
English: Who rebuked king David for killing Uriah?
Marathi: उरियाला मारल्याबद्दल डेविड राजाला कोणी फटकारले?
English: King David was rebuked by Nathan.
Marathi: राजा डेव्हिडला नाथानने फटकारले.
English: Samuel rebukes king saul.
Marathi: शमुवेलने राजा शौलाला फटकारले.
English: Elijah rebuked king Ahab.
Marathi: एलीयाने राजा अहाबला फटकारले.
English: How do you politely rebuke someone?
Marathi: तुम्ही एखाद्याला नम्रपणे कसे फटकारता?
English: They which went before rebuked him.
Marathi: पुढे गेलेल्या लोकांनी त्याला दटावले.
English: He was rebuked by the neighbors.
Marathi: त्याला शेजाऱ्यांनी खडसावले.
English: He was annoyed at being rebuked.
Marathi: दटावल्याने तो नाराज झाला.
English: Jesus rebukes the apostles for their unbelief and hardness of heart.
Marathi: येशू प्रेषितांना (Apostles=ख्रिस्ताने स्वत:च्या शिकवणीच्या प्रसारासाठी पाठविलेले बाराजण) त्यांच्या अविश्वासासाठी आणि हृदयाच्या कठोरपणाबद्दल फटकारतो.
‘Rebuke’ चे इतर अर्थ
open rebuke= उघड निंदा
frivolous rebuke= फालतू फटकार
mild rebuke= सौम्य फटकार
rebuke severely= कठोरपणे फटकारणे
rebuke the devourer= भक्षकाला फटकारणे
scathing rebuke= तीव्र निषेध
stern rebuke= कडक निंदा
rebuke love= प्रेमाचा निषेध करा
Rebuke-Synonym
‘Rebuke’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Verb (क्रियापद) |
reprimand |
scold |
admonish |
criticize |
censure |
reproach |
reprove |
berate |
reprehend |
lambast |
chide |
Noun (संज्ञा, नाम) |
reprimand |
reproach |
admonition |
censure |
scolding |
reproval |
lambasting |
criticism |
castigation |
disapproval |
Rebuke-Antonym
‘Rebuke’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
praise |
compliment |
commend |
encouragement |
approval |
flattery |
commendation |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.