Perception meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Perception’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Perception’ चा उच्चार = परसेप्शन, पर्सेप्शन, पअˈसेप्शन्
Perception meaning in Marathi
आपल्या आजुबाजुचे वातावरण, स्थिती आणी वस्तु याना पाहण्यासाठी व समजुन घेण्यासाठी आपण आपल्या इन्द्रियांचा व बुद्धी चा वापर करून त्या बाबत आपली काही धारणा निश्चित करतो. या धारणेला, आकलनाला व साक्षात्काराला इंग्रजी मधे ‘Perception’ असे म्हणतात.
Perception– मराठी अर्थ |
समज |
धारणा |
आकलन |
आकलनशक्ती |
बोध |
पाहणे |
साक्षात्कार |
ज्याप्रमाणे काही गोष्टी समजावून घेतल्या जातात आणि त्यानंतर त्यांचे वर्णन केले जाते, हे समजुन घेतल्या नंतरचे जे वर्णन आहे त्या वर्णनाला इंग्रजी मधे ‘Perception’ असे म्हणतात.
Perception-Example
‘Perception’ एक noun (संज्ञा, नाम) आहे. याचे plural noun (अनेकवचनी नाम) perception’s आहे.
‘Perception’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: Her perception of me is totally wrong.
Marathi: तिची माझ्याबद्दल असलेली धारणा पूर्णपणे चुकीची आहे.
Eng: His rude behavior affects his kind image perception.
Marathi: त्याच्या असभ्य वागणुकीचा त्याच्या दयाळू प्रतिमेवर परिणाम होतो.
Eng: The perception of the public is far from positive for the political leaders.
Marathi: राजकीय नेत्यांविषयी जनतेची धारणा फारशी सकारात्मक नाही.
Eng: In ancient times there was a perception that the earth is flattened.
Marathi: प्राचीन काळामध्ये अशी धारणा होती की पृथ्वी सपाट आहे.
Eng: There is a perception that Bollywood movies are mostly copied from Hollywood movies.
Marathi: बॉलिवूड चित्रपट बहुतेक हॉलिवूड चित्रपटांमधून कॉपी केले जातात असा समज आहे.
Eng: There is a common people’s perception that corona is a deadly disease.
Marathi: कोरोना हा एक प्राणघातक रोग आहे असा सामान्य लोकांचा समज आहे.
Eng: My perception of meditation is quite different from others.
Marathi: माझी ध्याना बद्दल ची समज इतरांपेक्षा वेगळी आहे.
Eng: There is a general perception that politicians are not faithful.
Marathi: एक सामान्य समज आहे की राजकारणी विश्वासू नाहीत.
Eng: In ancient times there was a perception that the earth is in the center of the universe.
Marathi: प्राचीन काळात अशी धारणा होती की पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी आहे.
Eng: There is a world perception that India will be the next superpower.
Marathi: भारत पुढील महासत्ता होईल असा जागतिक समज आहे.
‘Perception’ चे इतर अर्थ
extrasensory perception- अतिरेकी समज
visual perception- दृश्य समज, दृश्यमान समज, दृश्य आकलन
threat perception- धमकी समज
sensory perception- संवेदनाक्षम समज, संवेदनेसंबंधीचा बोध
clairvoyant perception- कळस
self-perception- स्वत:ची समज, स्व धारणा
imperial perception- शाही समज, साम्राज्याविषयीची समज
social perception- सामाजिक समज
peer perception- सरदार समज
holistic perception- समग्र समज, समग्र आकलन
doctor perception- डॉक्टर समज, डॉक्टर आकलनशक्ती
level of perception- समजेची पातळी
depth perception- सखोल समज, सखोल साक्षात्कार, सखोल आकलन
keen perception- तीव्र धारणा
erroneous perception- चुकीची समज, चुकीचे आकलन
selective perception- निवडक समज, निवडक आकलन
‘Perception’ Synonyms-antonyms
‘Perception’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
discernment |
cognizance |
realization |
consciousness |
grasp |
comprehension |
awareness |
impression |
insight |
observation |
incisiveness |
conception |
keenness |
sharpness |
‘Perception’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
inattention |
inconstancy |
changeableness |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.