Tomorrow meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Tomorrow meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Tomorrow’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Tomorrow’ चा उच्चार = टूमॉरो, टूमारो, टमॉरो

Tomorrow meaning in Marathi

1. Today- आज, आजचा दिवस (present-day, current day)

2. Tomorrow- उद्या, उद्याचा दिवस (the day after today)

3. Yesterday- काल, कालचा दिवस (day before today)

4.  day after tomorrow- परवा, परवाचा दिवस

5. The day before yesterday- परवा, कालच्या आगोदरचा दिवस 

‘Tomorrow’ हे noun (संज्ञा, नाम) आणी adverb (क्रिया-विशेषण) या दोन्ही रुपात कार्य करते.

Tomorrow- मराठी अर्थ 
उद्या
उद्याचा दिवस
भावी काळ

‘Tomorrow’-Example

‘Tomorrow’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: I will see you tomorrow morning.
Marathi: मी उद्या सकाळी तुला भेटेन.

Eng: What are you doing tomorrow afternoon?
Marathi: तू उद्या दुपारी काय करतोस?

Eng: Tomorrow’s IPL cricket match is in Mumbai.
Marathi: उद्या आयपीएल क्रिकेट सामना मुंबईत आहे.

Eng: Nobody knows what is his tomorrow.
Marathi: त्याचे भविष्य काय आहे हे कोणालाही माहिती नाही.

Eng: Can we meet tomorrow, I am busy today.
Marathi: आपण उद्या भेटू शकतो का, आज मी व्यस्त आहे.

Eng: From tomorrow onward there is summer vacation for schools.
Marathi: उद्यापासून शाळांना ग्रीष्मकालीन सुट्टी आहे.

Eng: Tomorrow is a holiday on the occasion of Mahatma Gandhi Jayanti.
Marathi: उद्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुट्टी आहे.

Eng: Today is my daughter’s birthday and tomorrow is mine.
Marathi: आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि उद्या माझा आहे.

See also  Repatriation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Eng: Yesterday was Friday, so today is Saturday and tomorrow will be Sunday.
Marathi: काल शुक्रवार होता, म्हणून आज शनिवार आहे आणि उद्या रविवार असेल.

Eng: Tomorrow is always different than today.
Marathi: उद्या हा आजच्या पेक्षा नेहमीच वेगळा असतो.

Eng: Tomorrow I will finish my school homework.
Marathi: उद्या मी शाळेचे गृहपाठ पूर्ण करीन.

Eng: Can I call you tomorrow?
Marathi: मी उद्या तुला कॉल करू का?

Eng: I will come the day after tomorrow.
Marathi: मी परवा येईन.

‘Tomorrow’ चे इतर अर्थ

I will come tomorrow- मी उद्या येईन

We will come tomorrow- आम्ही उद्या येऊ

may I come tomorrow?- मी उद्या येऊ शकतो का?

I will go tomorrow- मी उद्या जाईन

at what time should I come tomorrow?- मी उद्या कोणत्या वेळी येऊ?

day after tomorrow- परवाचा दिवस

see you tomorrow- उद्या भेटू

see you tomorrow then- उद्या पुन्हा भेटू

it will be done by tomorrow- उद्या ते केले जाईल

I will do this tomorrow- मी उद्या हे करीन

arriving tomorrow- उद्या आगमन, उद्या येत आहे 

arriving tomorrow by 11 pm- उद्या रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचेल

tomorrow onwards- उद्या पुढे

due tomorrow- उद्या दयायचा असलेला

due tomorrow at 10 pm- उद्या रात्री 10 वाजता

till tomorrow- उद्या पर्यंत

until tomorrow- उद्या पर्यंत

until tomorrow morning- उद्या सकाळपर्यंत

after tomorrow- परवा

over tomorrow- उद्याच्यापेक्षा अधिक

come tomorrow- उद्या या

tomorrow morning- उद्या सकाळी

ask me tomorrow- उद्या मला विचारा

‘Tomorrow’ synonyms-antonyms

‘Tomorrow’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

‘Tomorrow’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Tomorrow meaning in Marathi

Leave a Comment