Fidelity meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Fidelity meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Fidelity’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Fidelity’ चा उच्चार= फ़िडे᠎लटि, फ़िडे᠎ल्टी 

Fidelity meaning in Marathi

1. ‘Fidelity’ म्हणजे एखाद्याशी अत्यंत निष्ठावान, विश्वासू आणी इमानी असणे.

2. वैवाहिक जीवनात पती-पत्नी एकमेका सोबत एकनिष्ट असणे.

3. एखाद्या गोष्टीचे अचूक भाषांतर किंवा रूपांतर.

Fidelity- मराठी अर्थ
सत्याशी निष्ठा
इमानीपणा
सत्यता
निष्ठा
कर्तव्यनिष्ठा
स्वामिनिष्ठा
स्वामिभक्ति
भक्ति
यथातथ्यता
तंतोतंतपणा

Fidelity-Example

‘Fidelity’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Fidelity’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: His fidelity toward his work is unquestionable.
Marathi: त्यांच्या कामाबद्दल त्यांची निष्ठा निर्विवाद आहे.

English: As time passed his fidelity to his wife came to an end.
Marathi: जसजसा वेळ निघून गेला तसतशी त्याची पत्नीशी असलेली निष्ठा संपुष्टात आली.

English: Dogs are known for fidelity to their masters.
Marathi: कुत्रे त्यांच्या मालकांशी निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

English: Her husband promised fidelity to her after marriage.
Marathi: तिच्या पतीने लग्नानंतर तिला निष्ठेचे वचन दिले होते.

English: Her fidelity to his husband is doubtful.
Marathi: तिची तिच्या पतीवरील निष्ठा संशयास्पद आहे.

English: Customer’s fidelity to any product comes to an end if it is not as per their expectations.
Marathi: कोणत्याही उत्पादनासाठी ग्राहकांची निष्ठा संपुष्टात येते जर ती त्यांच्या अपेक्षेनुसार नसेल.

English: He changed his fidelity every time as soon as the ruler changed.
Marathi: शासक बदलताच त्याने प्रत्येक वेळी आपली निष्ठा बदलली.

See also  Accusation meaning in English | Simple explanation | Hindi Meaning

English: The king had doubts about his minister’s fidelity.
Marathi: राजाला आपल्या मंत्र्याच्या निष्ठेवर शंका होती.

English: The duplicate statue has amazing fidelity with the original statue.
Marathi: बनावट पुतळ्याची मूळमूर्तीशी आश्चर्यकारक अचूकता आहे.

English: The duplicate product is made with great fidelity to the original.
Marathi: बनावट उत्पादन मूळउत्पादन अनुसार अत्यंत अचूकतेने बनवले गेले आहे.

‘Fidelity’ चे इतर अर्थ

total fidelity- संपूर्ण निष्ठा

high fidelity- उच्च निष्ठा, रेडियो ध्वनिमुद्रक इ. अगदी तंतोतंत आवाज उमटवणारा

undying fidelity- अमर्याद निष्ठा, शाश्वत निष्ठा

lower fidelity- कमी निष्ठा

color fidelity- रंग निष्ठा

emotional infidelity- भावनिक बेवफाई

business fidelity- व्यवसाय निष्ठा

geometric fidelity- भौमितिक निष्ठा

fidelity guarantee- निष्ठा हमी, इमान विमा

fidelity test- निष्ठा परीक्षण

fidelity insurance- निष्ठा विमा

fidelity bond- निष्ठा बंधन, निष्ठा बंध

low fidelity- कमी निष्ठा

fidelity person- निष्ठावान व्यक्ती

‘Fidelity’ Synonyms-antonyms

‘Fidelity’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

loyalty
allegiance
fealty
homage
obedience
faithfulness
devotion
adherence
trustworthiness
commitment
reliability
monogamy
honesty
accuracy
correctness
realism
precision
authenticity
exactness

‘Fidelity’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

disloyalty
infidelity
inaccuracy

Leave a Comment