Premises meaning in Marathi: या लेखा मध्ये आपल्याला Premises या इंग्रजी शब्दाचा सोप्या मराठी भाषेत अर्थ समजावून सांगितलेला आहे.
Premises शब्दाचा उच्चार = प्रेमिसेस, प्रीमाइसेस, प्रीमिसेस
Table of Contents
Premises meaning in Marathi
परिसर |
आवार |
जागा |
जमीन आणि त्यावरील इमारत |
विशेषतः व्यावसायिक इमारतीद्वारे किंवा निवासी घरांनी ताब्यात घेतलेली जमीन. या इमारती आणी त्याच्या परिसराला Premises म्हटले जाते.
Office premises = कार्यालय परिसर
School premises = विद्यालय परिसर, विद्यालय प्रांगण
Business premises = व्यवसाय परिसर
Premises Example
Premise’s हे Premise चे अनेकवचनी नाम आहे.
Premises शब्दा पासून बनवन्यात येणारी वाक्य (Sentence) खालील प्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: Private Vehicle is not allowed on government premises.
मराठी: सरकारी आवारात खासगी वाहनास परवानगी नाही.
Eng: The owner leased his premises to HDFC bank.
मराठी: मालकाने त्याचा परिसर एचडीएफसी बँकेला भाड्याने दीला.
Eng: Smoking is strictly forbidden on hospital premises.
मराठी: रुग्णालयाच्या आवारात धूम्रपान करण्यास मनाई आहे.
Eng: The car company office is moved to new premises due to requirement of a big place.
मराठी: मोठ्या जागेच्या आवश्यकतेमुळे कार कंपनी कार्यालय नवीन आवारात हलविले गेले आहे.
Eng: Alcohol is strictly prohibited on our building premises.
मराठी: आमच्या इमारतीच्या जागी दारू पिण्यास मनाई आहे.
Premises Synonyms
Synonyms- (समानार्थक शब्द) | |
Property | मालकिची वस्तु |
Establishment | पायावर उभारणी झालेला कारखाना |
Place | ठिकाण |
Buildings | इमारती |
Building | इमारत |
Office | कार्यालय |
Site | बांधकामासाठी मुक्रर केलेली जागा |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.