Hello meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Hello meaning in Marathi: या लेखामध्ये आपल्याला ‘Hello’ या इंग्रजी शब्दाचा मराठीत सविस्तर अर्थ काय आहे हे समजेल.

Hello शब्दा चा उच्चार = हेलो, हॅलो

Hello meaning in Marathi

Hello- मराठी अर्थ 
नमस्कार 
नमस्ते 
प्रणाम
राम राम 

हॅलो हा पहिला शब्द आहे जो सहसा आपण लोकांना भेटतो तेव्हा बोलतो.

Ramesh: Hello, I’m Ramesh.
रमेश: नमस्कार, मी रमेश आहे.

Suresh: Hello, I’m Suresh.
सुरेश: नमस्कार, मी सुरेश आहे.

How to use ‘Hello’ 

1. Hello (नमस्कार) जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा अभिवादन म्हणून वापरले जाते.
2. एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हॅलोचा वापर केला जातो.
3. कधीकधी हॅलो क्रोध किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाते.

Example:

Eng: Hello, how are you?
मराठी: नमस्कार, आपण कसे आहात?

Eng: Hello, Good Morning.
मराठी: नमस्कार सुप्रभात.

Eng: Hello, Good Afternoon.
मराठी: नमस्कार, शुभ दुपार.

Eng: Hello, I am Ramesh.
मराठी: नमस्कार | मी रमेश आहे.

Eng: Hello, I am Suresh.
मराठी: नमस्कार | मी सुरेश आहे.

Eng: Hello, is anyone there in this room?
मराठी: हॅलो, या खोलीत कोणी आहे का?

Eng: Hello, are you ok?
मराठी: हॅलो, आपण ठीक आहात?

Eng: Hello, may I speak to Ganesh?
मराठी: नमस्कार, मी गणेशांशी बोलू शकतो का?

Eng: We came to say hello as we were passing through.
मराठी: आम्ही इथून जात असताना आपल्याला नमस्कार करायला आलो.

Eng: Hello, this is Narendra speaking.
मराठी: नमस्कार, नरेंद्र बोलत आहेत.

कुणाचे लक्ष वेधण्यासाठी ‘HELLO’ हा शब्द वापरला जातो.

Eng: Hello, what is your name?
मराठी: नमस्कार, तुमचं नाव काय आहे?

Eng: Hello, show me your ticket.
मराठी: हैलो, मला तुमचे तिकीट दाखवा.

See also  Urge meaning in English | Simple explanation | Hindi Meaning

Eng: Hello, are you listening to me?
मराठी: नमस्कार, आपण माझे ऐकत आहात?

Eng: Hello, may I help you?
मराठी: हॅलो, मी तुम्हाला मदत करू का?

Eng: Hello, what happened here?
मराठी: हॅलो, इथे काय झाले?

Eng: Hello, where I am?
मराठी: हॅलो, मी कुठे आहे?

Eng: Hello, where are you going?
मराठी: नमस्कार, कुठे जात आहात?

Eng: Hello, where are you now?
मराठी: नमस्कार, आता कुठे आहात?

Eng: Hello, this is my new number.
मराठी: नमस्कार, हा माझा नवीन नंबर आहे.

Eng: Hello, this is Alex from Microsoft.
मराठी: हॅलो, मायक्रोसॉफ्ट कडून अलेक्स बोलतोय.

Eng: Hello, this is John here.
मराठी: हॅलो, जॉन इथे आहे.

Eng: Hello, please pick up the phone.
मराठी: नमस्कार, कृपया फोन उचला.

Eng: Hello, please sing a song.
मराठी: नमस्कार, कृपया एक गाणे गा.

Eng: Hello, please help me.
मराठी: नमस्कार, कृपया मला मदत करा.

Eng: Hello, can you hear me?
मराठी: हॅलो, तुम्ही मला ऐकू शकता का?

Eng: Hello, can you help me?
मराठी: हॅलो, तुम्ही मला मदत करू शकता का?

Eng: Hello, can I speak with Mayur, please?
मराठी: नमस्कार, कृपया मी मयूरशी बोलू का?

Eng: Hello, anyone is here?
मराठी: नमस्कार, इथे कोणी आहे का?

Eng: Hello, anyone out there?
मराठी: हॅलो, बाहेर कोणी आहे का?

History of ‘Hello’

ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, ‘हॅलो’ हा शब्द प्रथमच 1826 मध्ये छापला गेला.

हॅलो हा शब्द खरं तर फार जुना शब्द नाही. हळूहळू तो लोकप्रिय झाला.

सुरुवातीला हॅलो हा शब्द अभिवादन करण्यासाठी नव्हता, परंतु लक्ष वेधण्यासाठी किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी होता.

थॉमस अ‍ॅडिसनने प्रथम हॅलो हा शब्द दूरध्वनीवर बोलन्यासाठी सुचविला होता.

See also  Priority meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம் | அகராதி

Hello  शब्द वापरात येण्याच्या आगोदर पहिल्यांदा (Holla) होल्ला, (hollo) होलो, , (halloo) हॅलो, (hullo) हुलो, (hulloo) हुल्लो इत्यादी शब्द वापरा मध्ये होते. पण हॅलो शब्दाच्या लोकप्रियतेनंतर नंतर हे शब्द मागे पडले.

हॅलो हा शब्द जगभरातील लोकांना परिचित आहे, कारण त्यांची भाषा इंग्रजी नसली तरीही ‘HELLO’  हा शब्द प्रत्येक दिवसाच्या बोलचाल भाषेत वापरला जातो.

🎁 Hi शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

Leave a Comment