Accuse meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Accuse meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Accuse’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Accuse’ चा उच्चार= अक्यूज़, अˈक्यूज़ 

Accuse meaning in Marathi

‘Accuse’ म्हणजे एखाद्याने गुन्हा किंवा काहीतरी चुकीचे केल्याबद्दल आरोप करणे.

1. कोणीतरी चुकीचे केले आहे किंवा अप्रामाणिकपणा केला आहे असा दावा करणे.

2. एखाद्यावर आरोप करणे.

3. एखाद्याने गैरकृत्य केले असे म्हणणे.

Accuse- Verb (क्रिया)
आरोप
आरोप करणे
आळ घेणे
दोष ठेवणे
दूषण देणे

Accuse-Example

‘Accuse’ हा शब्द Verb (क्रियापद) या रुपात कार्य करतो. 

‘Accuse’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Accused’ आणि present participle (वर्तमान कालिक विशेषण) ‘Accusing’ आहे.

‘Accuse’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Example:

English: I accuse you.
Marathi: मी तुमच्यावर आरोप करतो.

English: Do not accuse without proof.
Marathi: पुराव्याशिवाय आरोप करू नका.

English: How dare you accuse me of fraud.
Marathi: माझ्यावर फसवणुकीचा आरोप करण्याची तुझी हिम्मत कशी झाली.

English: She has a habit of accusing someone for no reason.
Marathi: विनाकारण कोणावर तरी आरोप करण्याची तिला सवय आहे.

English: She accused her neighbor of abuse.
Marathi: त्याने शेजाऱ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला.

English: He is a prime accused of the bomb blast.
Marathi: तो बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी आहे.

English: Police accuse him of being the mastermind of a bomb blast conspiracy.
Marathi: त्याच्यावर बॉम्बस्फोटाच्या कटाचा सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

English: ‘Accuse’ means claiming that someone has done something wrong or committed a crime.
Marathi: ‘Accuse’ म्हणजे एखाद्याने काहीतरी चूक केली आहे किंवा गुन्हा केला आहे असा दावा करणे.

See also  Wouldn't meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: How can you accuse me without knowing all the facts?
Marathi: सर्व तथ्य जाणून घेतल्याशिवाय तुम्ही माझ्यावर आरोप कसे करू शकता?

English: Many people accuse him of being rude.
Marathi: अनेक लोक त्याच्यावर असभ्य असल्याचा आरोप करतात.

‘Accuse’ चे इतर अर्थ

most accuse= सर्वाधिक आरोप

accuse me= माझ्यावर आरोप करा

accuse me of= माझ्यावर दोष

accuse over= दोष देणे, वर आरोप

accuse you= तुमच्यावर आरोप

accuse free= आरोप मुक्त

‘Accuse’ Synonyms-antonyms

‘Accuse’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

allege
arraign
blame
charge
complain
indict
denounce
claim
point finger at
hold accountable

‘Accuse’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

defend
commend
applaud
praise
pardon
support
compliment
protect

Leave a Comment